Enjoy Free farming solutions!
Gallary
Empowering farmers with sustainable agricultural solutions naturally.












नमस्कार मी फक्कड थेटे राहणार जाधववाडी ,तालुका जुन्नर ,जिल्हा पुणे .
मी कॅनमॅक्स इंडिया या कंपनी सोबत गेल्या १ वर्षापासून जोडलो गेलो आहे .आता मी माझ्या झेंडू च्या प्लॅाट मधे त्यांचे बायोसमृद्धी माइक्रोझील आणि कंप्लस पीएसबी केएमबी वापरल आहे . मला त्याचे खूप चांगले रिसल्ट आले. माझ्या प्लॅाट मधे कळ्यांची संख्या वाढली ,फुटवे चांगले आहे ,माझी शेतकरी बांधवना एकच विनती आहे की कॅनमॅक्स इंडिया कंपनी चे प्रोडक्ट खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की वापरा धन्यवाद 🙏.


★★★★★


★★★★★
नमस्कार मी कैलास बारवे राहणार चास,तालुका .आंबेगाव,जिल्हा पुणे .
मी कॅनमॅक्स इंडिया या कंपनी सोबत गेल्या १.५ वर्षापासून जोडलो गेलो आहे .मी गेल्या २५ वर्षा पासून शेती करत आहे मी या वर्षी टोमेटो केली आहे सुरवातीचा वेळेस माझा प्लाट खूप बाकीच्यांच्या तुलनेत खूप मागे होता मग मी कॅनमैक्स कंपनी चे काही प्रोडक्ट वापरले त्यात माइक्रोझिल आणि कंप्लस पीएसबी केएमबी वापरल आहे . मला त्याचे खूप चांगले रिसल्ट आले. माझ्या प्लॅाट मधे मुळ्यांची संख्या वाढली ,फुटवे चांगले आहे ,माझी शेतकरी बांधवना एकच विनती आहे की कॅनमॅक्स इंडिया कंपनी चे प्रोडक्ट खूप प्रभावी आहे .तुम्ही नक्की वापरा धन्यवाद 🙏.